कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आदरणीय रायगड जिल्हा प्रमुख श्री.शिरीष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना पनवेल महानगर संघटिका सौ.अॅड.शुभागी शेलार व
शिवसेना खांदा काॅलनी शहर शाखेच्या वतीने *रोटरी क्लब* (लिमये) *ब्लड बॅकेत* रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात रक्तदान करण्यासाठी रक्तदाते पुढे आले .
यावेळी शिबिरास सहभागी होताना, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब, महानगर प्रमुख श्री.रामदास शेवाळे साहेब,उपमहानगर प्रमुख श्री.दिपक घरत,युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, ग्राहक संरक्षण कक्षाचे श्री.किरण तावदरे
उपमहानगर प्रमूख श्री.लिलाधर भोईर,उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर,विभाग प्रमुख जयंत भगत, महीला शहर संघटीका सानिका मोरे,उप शहर संघटिका संचीता राणे, आस्मा खान, महीला विभाग संघटिका स्मिता घाडगे, शाखाप्रमुख सचिन धाडवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.