*"पनवेल महानगरपालिका हद्दीतील सोसायट्यांना mobile app मध्ये नोंदणीचे जाहीर आवाहन:- आयुक्त गणेश देशमुख"*

*"पनवेल महानगरपालिका हद्दीतील सोसायट्यांना mobile app मध्ये नोंदणीचे जाहीर आवाहन:- आयुक्त गणेश देशमुख"*


डाऊनलोड करा 
https://play.google.com/store/apps/details?id=com.panvelmahanagarpalika


           *पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक व गृहनिर्माण संस्थांचे सर्व सभासद यांना कळविण्यात येते की, गृहनिर्माण संस्थामधील सभासदांना आता थेट घरपोच धान्य,भाजीपाला आणि फळे पुरविण्यासाठी प्रशासनाने महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.*


          गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी मागणी नोंद केल्यास त्यांना थेट शेतकरी विक्री योजने मार्फत उपलब्धतेप्रमाणे भाजीपाला, फळे व धान्य घरपोच पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.  
           कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गृहनिर्माण संस्थामधील सभासदांनी घराबाहेर न पडता सर्वांना रास्त दरात भाजीपाला, फळे, धान्य इ. मिळावा यासाठी पनवेल महानगरपालिका हा प्रयत्न करत आहे. गृहनिर्माण संस्थांचे सभासदांनी याचा लाभ घेण्यासाठी आपली मागणी महानगरपालिकेच्या मोबाईल अॅपवर तात्काळ नोंद व्हावी असे आवाहन करण्यात येते.


*येथे क्लिक करावे:*
            👇


https://play.google.com/store/apps/details?id=com.panvelmahanagarpalika


● सोसायटीचे चेअरमन किंवा सचिव यांनी आपली नोंदणी करणे अपेक्षित आहे.
● प्रत्येक सोसायटीने नोंदणी केल्यावर  विशिष्ट नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्याचा वापर करुन सभासद मागणी नोंदवू शकतील.
           पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी व सोसायटी सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
🙏🏻
जमीर लेंगरेकर,
उपायुक्त (मुख्यालय)
पनवेल महानगरपालिका.


 


*Join Panvel NULM CLC Official Social Media Account* 


*Please download Mobile App and Order Free home Delivery* *#StaySafe@Home*


👉 1. *Please download Mobile 📱 App:* https://play.google.com/store/apps/details?id=com.panvelmahanagarpalika


👉 2. *Search Vendors:* www.panvelnulmclc.com


👉 3. *Facebook:* https://www.facebook.com/groups/230226514843305/


👉 4.  *LinkedIn I'd :* http://linkedin.com/in/panvel-nulm-clc-mobile-app-4b32711a6


👉 5. *Twitter I'd:* https://twitter.com/panvelnulm


Thanks and Regards
*Jamir Lengarekar*
Deputy Municipal Commissioner
Panvel Municipal Corporation