(बीड प्रतिनिधी)चौसाला , तालुका जिल्हा बीड येथील चौसाला फुटबॉल क्लब च्या सर्व सभासदांचे अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र यांच्या कडून दखल
चौसाला फुटबॉल क्लबच्या वतीने गरजवंतांना यांना (21/04/2020)धान्याचे 1 महिना पुरेल इतके किट वितरित करण्यासाठी चौसाला फुटबॉल क्लब (CFC)फिल्डर सरसावले...(संपूर्ण चौसाला शहरात)चौसाला परिसरातील हातावर पोट असणारे,गरजूवंत यानां मदतीचा हाथ व साथ ...व 165किट वाटप करण्यात आले..
येणाऱ्या काळात आणखी कुणाला गरज पडेल तर चौसाला फुटबॉल क्लब शी संपर्क करा संकल्प श्री. अजमेर मनियार चौसाला फुटबॉल क्लब संस्थापक अध्यक्ष यांनी व संपूर्ण सहकारी यांनी केला.चौसाला शहरातसोडियम हायपोक्लोराईट नि संपूर्ण शहरात फवारणी केली ...त्यानंतर चौसला चेकपोस्ट येथे पोलीस बांधव,आरोग्य अधिकारी, शिक्षक बांधव ,ऊसतोड कामगार याना नाष्टा ची व्यवस्था चौसाला फुटबॉल क्लब कडून करण्यात आली
चौसाला शहरात 1000 मास्क चे वाटप करण्यात आले मागील एक महिन्यापासून हा फुटबॉल क्लब आपले योगदान देत आहे असे अनेक उपक्रम या पुढे पण चालू राहतील असे आव्हान चौसाला फुटबॉल क्लब चे संस्थापक अध्यक्ष अजमेर मनियार व संपूर्ण सहकारी यांनी केली आहे
व जिओ जिंदगी या मोहिमेत सक्रिय सहभाग बीड शहरात गरीब गरजू लोकांना भाकर पुरवण्याची मोहीम लोकपत्रकार तावरे साहेब व संपूर्ण टीम मार्फत राबविण्यात आली या मोहिमेत चौसाला फुटबॉल क्लब ची भूमिका भरीव राहिली भाकर व भाजी शहरात पुरवत चौसाला फुटबॉल संघाने सातत्यपुर्ण जेवण देण्याचे काम केले
चौसाला फुटबॉल क्लब च्या सामाजिक कार्याची दखल अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र यांच्या कडून दखल कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे
घेण्यात आली असून त्यांचे साठी डिजिटल प्रमाणपत्र पाठविले आहे.
वरील मदत करतांना
यावेळी चौसाला फुटबॉल क्लब चे सहकारी फिल्डर DR प्रशांत जोगदंड सर,अमोल भिल्लारे, धनराज नवसेकर,वैभव वायभट,सरफराज शेख,विशाल चव्हाण, नदीम बागवान,चंद्रकांत चौधरी,किरण नाईकवाडे,उद्धव नाईकवाडे,सुरज नाईकवाडे, सचिन निनाळे,,अमोल विधाते,अमोल पाटील,विकास औताडे,रविंद जोगदंड,महेश यादव,रामहरी साळुंखे,पोपट राऊत,तुकाराम माळकर सर,प्रदीप काटे सर,फारूक शेख सर, दत्ता तोडकर सर,शफीक पठाण,बाबुराव चव्हाण,बाबुराव गोरे,नदीम मुजावर,रुपेश कोचर नाविद पठाण, अफरोज तांबोळी,सोहेल शेख,कुमार मिटकरी,लक्ष्मण तोडकर, मुशफीक बागवान,किरण साळुंखे दस्तगीर पठाण यांनी सहकार्य केले ,