शैषणिक विकासासाठी खालापूरी गावाच्या शासकीय कर्मचारी व खालापूरीकर ग्रुप चा  स्तुत्य उपक्रम.


      (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर):- खालापूरी तालुका शिरूर कसार जिल्हा बीड हे गाव पोलिसांच गाव म्हणून ओळखले जाते या गावात उच्च-विद्या विभूषित लोक राहतात तसे 19 साव्या शतकाच्या अगोदर हे गाव एक गरीब आणि दारुड्याच गाव म्हणून ओळखले जाई .पण उत्तरोत्तर या गावाने शैक्षणिक प्रगती केल्याने गावांत चार पाच पी आय ,आठ ते दहा उच्च सुशिक्षित डॉक्टर ,चार पाच वकील,दहा पंधरा इंजिनीर,पंधरा विस शिक्षक,पन्नास पोलीस दहा पंधरा सैनिक तसेच प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत.गाव एक आदर्श गाव म्हणून नाव लौकिक आहे.गावकर्यांचं शैक्षणिक दृष्ट्या विशेष लक्ष असल्या कारणाने गावात एक शासकीय कमिटी आहे आणि एक शालेय व्यवस्थापन समिती आहे जिच शाळेवर विशेष लक्ष असतें.गावाची प्राथमिक शाळा खूपच सुंदर,रेखीव आणि निसर्गाने बहरलेली आहे म्हणजे शाळेत हिरव्या गर्द गार सावलीची झाडी आहेत फुलझाडी आहेत आणि चहू बाजूनी कंपाउंड आहे .एकंदरीत शाळा अगदी सुंदर आहे आणि विशेष म्हणजे शाळेला लाभलेलले सर्वच शिक्षक, शिक्षिका,मुख्याद्यापक छान ज्ञानदानाचा काम करतात ......
          आज आरक्षणाचे जनक,लोकनेता,जनता राजा,समतेचा पुरस्कर्ता आणि शिक्षणप्रेमी,जगात पहिल्यांदा सक्तीचं शिक्षण देणारा महान राजा राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त गावातील शासकीय कर्मचारी व खालापूरीकर ग्रुप आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळेलतील सर्व विध्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकेचे व त्यांच्या पालकांना एक केशर आंब्याचे झाड मोफत वाटप करण्यात आले. 
        काल परवा एक घटना घडली शिकवणी चालू झाल्या आणि ऑनलाईन शिकवणी साठी टॅबलेट मोबाईल हवा होता पण बाप म्हणाला पोरा पेरणी चालूय झाली कि लगेच तुला टॅबलेट मोबाईल घेऊन देतो पण एक विध्यार्थ्यांने कसलाच विचार न करता आत्महत्या केली ही एक दुर्दैवी घटना आहे. गेंड्याचं कातडी पांघरून सरकार मूग गिळून गप्प आहे ,महामारी वाढली आहे,कोरोना फोफावला आहे ,शहर ओस पडली,कंपन्या बंद पडल्या, रोजगार मिळेनात शेतकरी हवालदिल आहे.गरिबाकडे पैसा नाही.तर दुसरीकडे गावात झाडे नाहीत,पर्यावरण असमतोल झालाय,त्यामुळे पाऊस पडेना आनी म्हणून शेती पिकेना आणि शेतकरी कर्जबाजारी झालाय या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शासकीय कर्मचारी व खालापूरीकर ग्रुप व शालेय व्यवस्थापन समिती ने एक मोजक्या लोकांची बैठक घेतली आणि यावर उपाय काय करता येईल अशी विवंचना चालू झाली आणि त्यातून आपण विध्यार्थ्यांना घर बसल्या अभ्यास करता येईल यासाठी स्वाध्याय पुस्तिका व पालकांना एक केशर आंब्यांचे झाड देण्याच ठरलं.आणि लगेच त्यासाठी मदत म्हणून सर्वांनी पाचशे रुपये देणगी द्यायचे सर्वांचे ठरले या उपक्रमासाठी जवळ जवळ शंभर जणांनी देणगी दिली आणि लगेच साहित्य आणून आज छत्रपती शाहू महाराज जयंती च औचित्य साधून वाटप केले.
        या कार्यक्रमासाठी निधीसाठी शासकीय कर्मचारी व खालापुरीकर परिवारातील खालील सदस्यांनी देणगी दिली.....
1)परजणे विठ्ठल नारायणराव
(बीड पोलीस -500रू.)
2)उगले उमेश अंकुशराव 
(मुंबई पोलिस - 500रू.)
3)परजणे धनंजय जयसिंगराव 
(वनविभाग - वडवणी, 500रू.)
4)घुंगरड अविनाशराव 
(बीड पोलीस, 500रू.)
5)डोके बाबासाहेब मनोहर 
(मुंबई पोलिस -500रू.)
6)लगास विष्णू तुकाराम 
(आयशर मोटर्स इंदौर -500रू.)
7)मुंढे राजेंद्र सखाराम
(इंडियन आर्मी - 500रू.)
8)गवळी हनुमान लक्ष्मणराव
(पीएमटी पुणे-500रू.)
9)उगले राजेश किशनराव 
(शिक्षक - बीड - 500रू.)
10)परजणे आजीनाथ संदीपान
(मुंबई पोलिस 500रू.)
11)गवळी विनायक कान्हूजी
(अध्यक्ष-शा.व्य.समिती-500रू.)
12)काळे प्रतापराव दत्तात्रय 
(माध्य. शिक्षक  बीड- 500रू.)
13)डॉ.महारूद्र रोहिदास खरपाडे
(एम. डी. अहमदनगर-500रू. )
14)अनिल कान्हूजी खरपाडे 
(मुंबई पोलिस -500रू.)
15)महादेव अंबादास खरपाडे 
(शिक्षक सातारा-500रू.)
16)कांचन चत्रभूज उगले 
(ठाणे पोलीस -500रू.)
17)गणेश भाऊसाहेब भस्मारे 
(मुंबई पोलिस -500रू.)
18)हनुमान अण्णासाहेब भस्मारे 
(मुंबई रेल्वे -500रू.)
19)वैभव सदाशिव भस्मारे 
(मुंबई पोलिस -500रू.)
20)आण्णासाहेब रामदास खरपाडे 
(इंडियन आर्मी -500रू.)
21)चेतन कांताराम परजणे 
(मुंबई महानगरपालिका-500रू.)
22)विठ्ठल भगवानराव जाधव
(मंत्रालय मुंबई -500.रू.)
23)शरद भास्करराव डोके
(मुंबई पोलिस -500रू.)
24)सोमिनाथ लक्ष्मणराव उगले 
(इंडियन आर्मी -500रू.)
25)संतोष बाबासाहेब भस्मारे 
(मुंबई पोलिस -500रू.)
26)गणेश कल्याणराव घोलप 
(सामाजिक कार्यकर्ते-500रू.)
27)योगेश कुंडलिक रकटे 
(इंडियन आर्मी -500रू.)
28)भुजंग उत्तमराव लोंढे 
(जालना पोलिस-500रू.)
29)पांडुरंग सुभाषराव परजणे 
(इंडियन आर्मी -500रू.)
30)पांडूरंग गिन्यानदेव भस्मारे 
(शिक्षण संस्था बीड-500रू.)
31)महादेव अर्जूनराव लोंढे 
(मुंबई पोलिस -500रू.)
32)गणेश भागवतराव उगले
(इंडियन आर्मी -500रू.)
33)शरद अच्युतराव उगले
(मुंबई पोलिस -500₹.)
34)महारूद्र बबनराव परजणे 
(एपीआय गडचिरोली -500₹)
35)पंढरीनाथ बबनराव परजणे 
(इंजिनियर ससून हॉस्पी. पुणे-500₹)
36)नागेश खेडकर साहेब 
(तलाठी सज्जा खालापुरी-500₹)
37)विशाल विजयकुमार वीर 
(इंजिनियर राजस्थान -500₹.)
38)अनिलसाहेब देशमुख 
(इंजिनियर पुणे-10,000₹)
39)विष्णू जालिंदर परजणे 
(इंडयन आर्मी -500₹)
40)डॉ.सुदाम एकनाथराव लगास
(एम.डी.मेडीकल ऑफिसर गंगापूर-500₹)
41)दामोदर हरिभाऊ खरपाडे 
(शिक्षक जालना-500₹)
42)विजय भागवतराव गवळी 
(PMPML PUNE -500₹.)
43)जालिंदर वैजीनाथराव उगले 
(मुंबई पोलिस -500₹)
44)सखाराम कचरू बारहाते 
(पि.एस.आय.औरंगाबाद-500₹)
45)कैलास भगवानराव गवळी 
(आरोग्य विभाग हिंगोली-500₹)
46)दिपक महादेवराव पवार 
(इंजिनियर मुंबई -500₹)
47)श्रीकांत विष्णू काळे(वस्ताद दिगंबर गवळी यांचे भाच्चे) 
(शिक्षक बीड - 500₹)
48)राजाभाऊ कागदे शेठ 
(उद्योजक खालापुरी -500₹)
49)मंगेश महादेवराव पवार
(इंजिनियर एअर इंडिया-500₹)
50)महादेव कचरू गवळी 
(उच्च न्यायालय, मुंबई -500₹)
51)बालासाहेब एकनाथराव पवार
(माध्य.शिक्षक खोकरमोहा -500₹)
52)सुदाम दत्तूराम खेत्रे 
(आय. आर. बी. पोलिस दौंज-500₹)
53)लोंढे सुरेश लक्ष्मणराव 
(मुख्या.कन्या खोकरमोहा-500₹)
54)युसूफभाई याकुबखॉ पठाण
(उद्योजक खालापुरी -500₹)
55)श्री बबनराव जोगदंड साहेब 
(सिनियर इंजिनियर मुंबई-500₹)
56) परशुराम किसन मराडे साहेब(सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई शहर-500₹)
57)बाळासाहेब संदिपान परजणे 
(पालघर पोलीस -500₹)
58)सुशांत भगवानराव उगले
(इंजिनियर पिंपरी चिंचवड-500₹)
59)विनायक प्रल्हादराव बहीर
(शिक्षक शेवगाव अ.नगर-500)
60)पोपट रावसाहेब ठोंबरे 
(आय.आर.बी. पोलिस-दौंड-500₹)
61)रामेश्वर दिनकरराव गाडे
(शिक्षक गेवराई -500₹)
62अजय विनायकराव भस्मारे 
(मुंबई रेल्वे-500₹)
63)संतोषराव तांबे साहेब 
(पुणे पोलिस - 500₹)
64)सचिन नारायणराव लोंढे 
(इंडियन आर्मी - 500₹)
65)संभाजी शिवाजीराव गरड
(शिक्षक जालना-500₹)
66)रेणूका प्रतापराव काळे 
(शिक्षिका बीड-500₹)
67)अशोकराव विठ्ठलराव भोसले
(उपसरपंच खालापुरी -500₹)
68)कृष्णा रावसाहेब डोके 
(बीड पोलीस -500₹)
69)राजेंद्र केरूबा लोंढे 
(ठाणे पोलीस -500₹)
70)विनायक माणिकराव परजणे 
(प्रगतशील शेतकरी -500₹)
71)रमेशराव रामकिसन परजणे 
(विभा.कार्यका अभियंता-500₹)
72)लक्ष्मण किसनराव परजणे 
(शिक्षक बीड - 500₹)
73)जयदत्त सखाराम मुंढे 
(ठाणे पोलीस -500₹)
74)अभिमन्यू चंद्रसेन डोके
(ग्रा. प. सदस्य खालापुरी-500₹)
75)ज्योती केशव लगास
 (अधिपरिचारिका शासकीय ग्रा. रू.अंबाजोगाई-500₹.)
76)मा.सम्राट डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर (जिल्हा महासचिव हिमा डॉक्टर संघटना500₹)
77)बद्रीनाथ भगवानराव परजणे 
(वनविभाग पाटोदा -500₹)
78)गणेश अंकुशराव उगले 
(म.रा.प.महामंडळ बीड -500₹)
79)दिपक वसंतराव परजणे 
(वरिष्ठ लिपिक,काजळा जालना-500₹)
80)सोनालीताई शंकरराव आजबे 
(इरिगेशन डिपार्टमेंट बीड-500₹)
81)महेश शंकरराव आजबे 
(शिक्षक - सिंधुदुर्ग - 500₹)
82)सुषमाताई मधूकर लोंढे 
(ग्रा.पं.सदस्य खालापुरी -500₹)
83) कृष्णा नारायणराव परजणे
(युवा नेते शिवसंग्राम-500₹)
84) बाप्पासाहेब कान्हूजी परजणे
(तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी-500₹)
85)दिगंबर सिताराम गवळी
(वस्ताद-जय हनुमान तालीम मंडळ)
86)अजय अग्रवाल शेठ 
(प्रसिद्ध व्यापारी बीड-500₹)
87)वस्ताद सुहास चंदूलाल खत्री 
(सदस्य-शा.व्य.समिती)
88)विष्णू नारायणराव परजणे 
(अरोही कन्स्ट्रक्शन -500₹)
89)प्रतापराव जोगदंड साहेब 
(विकास अधिकारी एलआयसी-500₹)
90)अशोक बाबासाहेब परजणे 
(इंडियन आर्मी -500₹)
91)गणेश महादेवराव परजणे 
(बीड पोलीस -500₹)
 92)ज्ञानेश्वर मच्छिंद्र डोके
(लिपिक-जि.प.रत्नागिरी-500₹)
93)दत्तासाहेब पंडीत 
(इन्फोसिस कंपनी पुणे-500₹)
94)देवराव अर्जूनराव लोंढे
(PMPML Pune-500₹) इत्यादी कर्मचाऱ्यांनी पाचशे रुपये साभार देणगी दिली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार
        देणगी जमवण्यासाठी शासकीय कर्मचारी ग्रुपचे राजेश उगले सर व शालेय व्यवस्थापन समितीचे विनायक गवळी,सामाजिक कार्यकर्ते सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर,पोलीस जयदत्त मुंढे ,सम्भाजी परजने,सुहास खत्री,बाळू उगले,बप्पा परजने तसेच सर्व शिक्षक के.प्रा.शाळा खालापूरी व पैसे देणगी स्वरूपात देणारे सर्वच शासकीय कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.या उपक्रमासाठी गडचिरोली येथे कार्यरत असलेले गावचे भूमिपुत्र एपीआय महारुद्र परजने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका आणि पालकांना केशर आंब्याची झाड वाटप करून शासकीय सर्व नियम व सोशल डिस्टन्स पाळून हा कार्यक्रम पार पाडला.