.
आज मंगळवार दिनांक 9/6/2020 रोजी स्व. प्रकाश शेलार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले आहे. ते संपूर्ण पनवेल, रसायनी, पेण, खालापूर, खारघर, नवीमुंबई,ठाणे
मध्ये परिचित होते
सर्व पक्षीय नेते, नामंकित डॉक्टर, वकिल, बिल्डर्स, त्यांच्याकडे आपले केस, दाडी, करत असत. प्रकाश शेलार याच्या जाण्याने पनवेल करांना चटका लाऊन गेला. अनेक दिग्गज नेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब,माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील साहेब, कामगार नेते श्री महेंद्र घरत साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमदार श्री बाळाराम पाटील साहेब, J.M म्हात्रे साहेब Y.T देशमुख, रवी जोशी, संदीप मुंडे, शिरीष बुटाला भीमसेन माळी, माजी नगर सेवक श्री संदीप पाटील, डॉ गिरीष गुणे, डॉ विनय सहस्रबुद्धे, डॉ नितीन म्हात्रे, डॉआशिष गांधी, डॉ राऊत तसेच पनवेल परिसरातील नामवंत बिल्डर्स यांच्या सोबत त्यांनीआपले अत्यंत जवळचे प्रेमाचे संबंध जोडले होते.
1980 ते 1995 पर्यंत ते पनवेल मधील अतिशय स्टायलिश न्हावी म्हणून ते प्रसिद्ध होते. प्रकाश शेलार हे पनवेल नाभिक सामाज्याचे गेली 25 वर्षी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांची Exit ही धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने समस्त पनवेल परिसरातील राजकारणी, डॉक्टर बिल्डर्स, वकील, व्यवसायिक यांनी हळहळ व्यक्त केली
त्यांचा अंतविधी मंगळवार दिनांक 9/6/2020 रोजी दुपारी 3:00 वाजता गाढी नदीच्या किनारी कोळीवाडा स्मशानभूमीत करण्यात आला.
या वेळी कामगार नेते मा श्री. महेंद्रशेठ घरत, कामोठे भा ज पा अध्यक्ष. श्री रवी जोशी, काँग्रेस नेते चंद्रकांत घरत शेलार कुटुंबं व आप्तेष्ट उपस्थित होते. यावेळी महेंद्रशेठ घरत साहेबांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले कि प्रकाश शेलार यांच्या जाण्याने पनवेल परिसराला चटका लागून गेला आहे. ते आम्हा सर्वांचे लाडके न्हावी होते. एक आपल्याच कुटुंबातील व्यक्ती होती त्यांनी सर्वांशी आपले प्रेमाचे संबंध जोडले होते. त्यांना माझ्या कडून व माझ्या कुटुंबा कडून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो. व त्यांच्या कुटूंबाला हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती देवो हिच ईश्वराकडे प्रार्थना करतोय
[19:36, 10/06/2020] Dainik Lokankit: पनवेल चा युनिव्हर्सल न्हावी अनंतात विलीन...