राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 83 श्री सचिन हिराजी पाटील यांच्या मार्फत दिनांक23/7/2020 रोजी जुईनगर सेक्टर 23 मध्ये जंतुनाशक औषध फवारणी खालील सोसायट्या मधे करण्यात आली 1)बेनाँय सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 83 श्री सचिन हिराजी पाटील यांच्या मार्फत दिनांक नंबर 262 (2) बसंती सोसायटी प्लाँट नंबर 263 3) श्री सिध्दीविनायक सेासायटी प्लाँट नंबर 264 4)श्री गणेश सोसायटी प्लाँट नंबर 265 5) नर्मदा सोसायटी प्लाँट नंबर 266 6) साई कुष्णा सोसायटी प्लाँट नंबर 267 7) स्वस्तिक सिंधु सोसायटी प्लाँट नंबर 268 यावेळी श्री बापु धो शिंदे तालुका उपाध्यक्ष, श्री बाळु गणपत जरे वाँर्ड अध्यक्ष ,83 श्री मंगेश रहाटे युवक वाँर्ड अध्यक्ष उपस्थित होते