पारगाव येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
(वाशी तालुका प्रतिनिधी --अनिकेत हारे)महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा,उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पारगाव येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला हिदंवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व हिंदु ह्र
दयसम्राट मा,बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमिचे पुजन करून रक्तदानास सुरूवात करण्यात आली रक्तदान शिबीरामध्ये ७६ रक्तदात्याने रक्तदान केले व n 95 मास्क सर्व रक्तदात्यास देण्यात आले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पारगाव येथे रूग्णाना फळ वाटप करण्यात आले व महावितरण कार्यालय येथे वृक्ष लागवड केले यावेळी डॉ दिपक सोनवणे साहेब ,आरोग्य कर्मचारी ,पोलीस नाईक गोरे साहेब ,लाटे साहेब व तसेच महावितरण कार्यालयातील कर्मचारी व शिवसैनिक युवासैनिक मोठया संख्येने उपस्थीत होते
शिवसेना धाराशिव जिल्हासरचिटणीस अॅड ,महेश आखाडे पाटील,
. उप प्रमुख तात्यासाहेब बहिर , शिवसेना नेते उमेश आखाडे , माजी उप
जिल्हाप्रमुख रवींद्र धर्माधिकारी , गण प्रमुख प्रदीप कोकणे , शाखा प्रमुख बाबासा
हेब हारे , बाबासाहेब गावडे* उपस्थित शिवसेना युवा नेते अमोल गायकवाड , ग्रा . सदस्य विकास आखाडे , मा .ग्रा . सदस्य अभय गिराम रणजित जोगदंड ,विलास खवले , रवींद्रजीष भैरट , चेतन तातुडे , अभिषेक थोरात , प्रतीक आखाडे , पंडित चंदनशिव , अजय भराटे , रोहन आखाडे , सलीम शेख , सतीश कोठावळे , बालाजी गिराम , विजय तळेकर ,प्रवीण वायसे , चंद्रकांत भराटे , नूर पठाण , स्नेहदीप खवले , मयूर लहाने , नामदेव लहाने , सुजित कोकणे , बालाजी भैरट , अमोल गावडे सर , चेतन कोकणे , बनसोडे दादा , इत्यादी शिवसैनिक उपस्थीत होते