वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.अँड बाळासाहेब जी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली






आज दिनांक २२/०७/२०२० रोजी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.अँड बाळासाहेब जी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.आयु.विरेंद्र भाऊ लगाडे साहेब जिल्हा अध्यक्ष यांच्या सुचनेनुसार मा.कोकण विभागीय आयुक्त यांना निवेदन पत्र देण्यात आले की तुर्भे विभाग अंतर्गत येणाऱ्या तुर्भे स्टोअर्स झोपडपट्टीचे पुनर्वसन तत्काळ SRA च्या मार्फत लवकरात लवकर करण्याचे निवेदन प्रत्र दिले आहे.नवी मुंबईतील वाढत्या कोरोना च्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता गांभीर्याने विचार करून येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदर ठिकाणी Slum Redevelopment योजना लवकरात लवकर राबवण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे. श्री.शंकर पडूळकर सदस्य वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई च्या वतीने हे निवेदन पत्र देण्यात आले. त्याक्षणी आयु.सुनील साबळे सदस्य वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई, शाकीर शेख सदस्य, किशोर कांबळे सदस्य आदि कार्यकर्ते व सदस्य उपस्थिती होते.