(मी आवाज उठविल्या नंतर अवघ्या पाचच मिनिटात गुन्हा दाखल.)
#अन्यायग्रस्ताना जात-धर्म नसतो.#.
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील गरीब सरपंच कृष्णा कुटे यांना गावातीलच एकाने (विरोधक) घरी जाऊन शिवीगाळ करून दहशत करण्याचा प्रयत्न केला असता त्याला त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.
............. यासाठी ते माजलगाव पोलिस स्टेशन ला चार वाजता तक्रार देण्यासाठी गेले.
.. रात्री नऊ वाजले तरी पण त्यांची तक्रार कोणी घेतली नाही.
म्हणून त्यांनी व त्यांच्या बंधू नी रात्री साडे नऊ वाजता मला फोन करून या घटनेची सविस्तर माहिती दिली.
....... मी लागलीच तेथील PSI पाटील (पोलिस निरीक्षक) आणि कर्तव्यदक्ष DYSP श्रीकांत डीसले यांना फोन करून बोललो असता,त्यांनी अवघ्या पाचच मिनिटात तक्रार घेऊन गुन्हा नोंद केला.
:::::: यानंतर आमचे मराठा समाजातील गरीब बांधव कुटे बंधू खूप खूप आभार व्यक्त केले. :::::
(मी त्यांना निक्षून सांगितले की आपल्या आणि आपल्या हक्काच्या माणसाचे आभार मानायचे नसतात.)
----------- या पोस्ट पाठीमागे माझा सांगण्याचा उद्देश हाच की,आपण फुले,शाहू,आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील भूमीत राहत असल्या कारणाने जात-धर्म,पंत या पलिकडे जाऊन विचार केला पाहिजे.
(आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी कोणाची जात-धर्म बघून मदत करीत नाहीत,तर त्याच्यावर खरचं अन्याय झाला आहे का ? याची खात्री पटत्या नंतरच त्याला विना विलंब मदत करतो.)
#जय भीम#. #जय शिवराय#.