(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)पशुसंवर्धन विभाग पाटोदा नाविन्यपूर्ण योजना 2019 विषयांतर्गत श्रीमती आशाबाई सुभाष सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे पण ते गरीब कुटुंब असल्याकारणाने त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय झाला आहे त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीड यांना निवेदन देऊन या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून अनुदानाची मागणी नोंदवून निधी मागवावा व निधी प्राप्त होतात प्राप्त संबंधित लाभार्थ्याला देण्यात यावे असे तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळवले होते .
नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत दुधाळ गायीची निवड झालेली होती. 23 9 2019 रोजी माझ्याकडील सर्व मूळ कागदपत्रे तपासत तपासणीसाठी मागवली व त्यांना पूर्ण कागदपत्रे घेण्यात आली त्वरित निधी वितरित विनंती करण्यात आली परंतु पशुधन विस्तार अधिकारी यांनी मला गाय गटाच्या खरेदीसाठी बोलवले नाही
16 2 2020 रोजी मला पत्र देऊन पशुधन उपायुक्त बीड यांनी पत्र देऊन खरेदीची कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु पशुधन विस्तार अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यांनी यापूर्वी लाभ घेतला आहे असे जाणीवपूर्वक खोटे वरिष्ठांना कळवले यांनी यासंदर्भात त्यांना अहवाल मागवला पण त्यात कसलाही प्रतिसाद माननीय पशुधन विस्तार अधिकारी पंचायत समिती पाटोदा यांनी दिला नाही त्यानंतर 11 8 2009 रोजी पत्र देऊन तुमचे पती शासकीय कार्यालयात माहितीचा अधिकार देतात त्यामुळे काम करणे अवघड झाला आहे असे बारिश प्रश्नाचे उत्तर दिले दिले आहे तुमचे पती कार्यालयात वारंवार येऊन विचारणा करतात परंतु आपण कधीही निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत असे निर्लज्जपणे लिहिले आहे पशुधन विस्तार अधिकारी पंचायत समिती दिनांक पंचायत समिती पाटोदा यांनी दिनांक 12 8 2020 रोजी दिलेल्या पत्रात शासनास मागणी नोंदवावी असलेला आहे मग आधीच निधी लाभार्थ्यांना वाटप का करण्यात आला नाही. एकत्र कुटुंब असल्यामुळे रद्द केला आहे आहे असे कोणत्या आधारे लिहिले आहे
परराज्यातून खरेदी करावी असा शासनाचा कोणताही शासन निर्णय नसताना स्थानिक बाजारात खरेदी करण्याची मागणी का केली आहे .या आधी राज्यातून खरेदी केलीच का नाही ?जर परराज्यातून खरेदी केली तर पर राज्यात जाण्यासाठी कोणाची परवानगी घेतली होती आणि जर परवानगी घेतली होती तर जामखेड च्या बाजारात खरेदी केलेले फोटो फोटो कसे आहेत वारंवार उलटीसुलटी माहिती वरिष्ठांना मला का दिली आहे?आतापर्यंत झालेल्या नुकसानीची कोण जबाबदार आहे माहिती मागताच कायद्याने गुन्हा आहे का ?आणि नसल्यास माहिती मागताच काम करणे अवघड का जाते ?असे अनेक प्रश्न यांचे उत्तर पशुधन विस्तार अधिकारी पंचायत समिती पाटोदा यांनी द्यावीत व त्यांना ताबडतोब निलंबित करावे व मला माझ्या नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ मिळवून द्यावा निधी परत जाईपर्यंत शिंदे साहेब काय झोपा काढत होते का ?त्यांना शासनाने हा व्हायरस भारतात येईपर्यंत निधी वितरित करू नका अशा सूचना दिल्या होत्या याचे आपण उत्तरे द्यावी नसता दिनांक पंधरा दोन हजार वीस पासून मी आंदोलनास सुरुवात करणार आहे असे पत्र देऊनही पशुधन विस्तार अधिकारी यांनी बेजबाबदारपणे वतन करून आंदोलनकर्त्यांची भेट सुद्धा पावसात घेतले नाही आंदोलन करते हे पावसात उपोषण करीत आहेत परंतु प्रशासन हे घरी झोपा काढत आहे त्यामुळे प्रशासन व शासन लोकशाहीचा गळा घोटण्याचे दिसत आहे त्यामुळे कसल्याही परिस्थितीत जोपर्यंत श्री शिंदे निलंबित होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर राहील सदरील उपोषणास वंचित बहुजन आघाडी ने जाऊन पाठिंबा दिला. व तसे पत्र दिले ते पत्र देताना वंचित बहुजन आघाडीचे कर्तव्यदक्ष बीड जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर ,वंचित बहुजन आघाडीची तालुक्याची नेते गोरख झेंड , खंडू यादव सुनील जावळे, बाबासाहेब उबाळे उपस्थित होते