केज मध्ये हातभट्टी विक्रेता निघाला पॉझिटिव्ह ""राज्य उत्पादन अधीकारी झोपेच्या भरात--विवेक कुचेकर

केज मध्ये हातभट्टी विक्रेता निघाला पॉझिटिव्ह
""राज्य उत्पादन अधीकारी झोपेच्या भरात--विवेक कुचेकर
(बीड प्रतिनिधी)बीड जिल्हयात कोरोनोची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग ,महसुल विभाग ,पोलीस प्रशासन विविध उपाय योजना आखुन कोरोनापासुन नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसुन येते
बीड जिल्हयातील केज तालुक्यातील वाढत असलेल्या कोरोना रूग्णाना अटोक्यात आनन्यासाठी तहसीलदार,नायब तहसिलदार,आरोग्य अधीकारी ,मुख्याधिकारी,पोलीस अधीकारी यानी आपला तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी रात्र दिवस काम करताना दिसुन येत आहे पंरतु अशा गंभीर बाबीकडे राज्य उत्पादन शुल्क अधीकारी वरकमाईच्या नादात दुर्लक्ष करताना दिसुन येत आहे शहरात विना परवाना दारू विक्री सुरू  असुन काल एका ४० वर्षीय हातभट्टी विक्रेता पॉझिटिव्ह आला ही बाब सर्व दारूडयाच्या लक्षात येताच दारूडयात पळा पळ झाली ही माहीती कळताच पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला केज पोलिसानी रूग्णालयात दाखल केले जिल्हाधीकारी यानी राज्य उत्पादन शुल्क अधीकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा युवक नेते विवेक कुचेकर यानी केली आहे


सर्वाचा ताण पोलीस प्रशासनालाच का --विवेक कुचेकर


"" शासनाने विविध विभागाला आप आपली जबाबदारी दिली असुन सुध्दा काही कामचुकार अधीकारी केवळ दर्शन घेण्यापुर्ते काम करतात ़राज्य उत्पादन शुल्क अधीकारी हे दारू विक्रीत्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पॉझिटीव्ह आलेला हातभट्टी विक्रेता आनेकांच्या संपर्कात आला असेल