<no title>लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तपासणीस कोरोना बाधित, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अण्टिजेन तपासणीसाठी बीडला रवाना :- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर








----------------------------------------------- (  बीड प्रतिनिधी विवेक कुचेकर) दि. २७/०८/२०२० रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड डॉ. राधाकिसन पवार यांनी जाहीर केलेल्या कोरोना बाधितांच्या यादीत लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तपासणीस कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

      दि. २२/०८/२०२० रोजी त्यांनी लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कामानिमित्त आले होते,त्यांच्या संपर्कात आलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना आज दि. २८/०८/२०२० रोजी अन्टिजेन तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले असल्याचे लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली राऊत यांनी सांगितले.

.....१ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या बीड येथील अण्टीजेन तपासणी मोहीमेत ते सहभागी झाले होते,त्या ठिकाणा वरूनच त्यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.


 

 



 



 















ReplyForward