साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती

निमित्त आज चौसाळा येथील धोत्रा वस्ती याठिकाणी रहिवाशी असलेल्या 92 वर्षीय निराधार आजीला सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांच्या पुढाकारातून किराणा सामान भेट देताना चौसाळा येथील सरपंच मधुकर तोडकर, पत्रकार विकास नाईकवाडे, अमोल तांदळे आदी