वंचित बहुजन आघाडी शोषित ,सामान्यांचे प्रश्न सोडवण्यास कटिबध्द--विवेक कुचेकर


(बीड प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडी शोषित,सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द आहे बहुजन ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढ्ढा सुरू असुन युवकांनी पक्ष कार्यासाठी झोकुन दयावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रचारक विवेक कुचेकर यानी केले  आहे आजच्या युवकांनी कार्यकर्ता बनण्यापेक्षा नेता बनुन फिरण्याची वंचित बहुजन आघाडीत आहे बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकिय विचार बहुजन युवकांना न्याय देवु शकतात भरकटत चाललेली बहुजन चळवळ वाचविण्याकरिता वंचित बहुजन आघाडीत सामील होवुन बहुजन युवकांनी आपला स्वाभीमानी बाणा दाखवावा असे मत वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रचारक विवेक कुचेकर यानी