माजी न्यायमुर्ति मा.बी.जी.कोळसे पाटील यांची भिमा कोरेगाव प्रकरणावरील प्रतिक्रिया ...
राग आला तर आला
तुम्ही मराठे ना मग कसला आणि कोणत्या गोष्टीचा गर्व आहे तुम्हाला.*
अरे तुम्ही साधी छत्रपती शिवरायांची समाधी जतन करून नाही ठेवली ती माळी समाजाच्या जोतिबा फुलेंना शोधून काढावी लागली आणि पहिली जगातील शिवजयंती साजरी केली, आणि छत्रपती संभाजी राजांचे तुकडे करून इंद्रायणी मध्ये टाकले तेव्हा घाबरून एक ही मराठा पुढे आला नाही तेव्हा ही महार समाजाने त्यांचे तुकडे जमा करून त्यांना महार वाड्यात अग्नी दिला आणि त्याचा बदला 1 जानेवारी 1818 ला 500 महारांनी 28000 पेशवयांना कापून घेतला,
ज्या ब्राह्मणांनी शिवरायांवर पहिला हल्ला केला ज्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्या भटा ब्राह्मणानं शिवाय तुमचं एक ही पान हलत नाही, आज ही सर्व कर्मकांड करायला तुम्हाला हे ब्राह्माण लागतात,
ज्या बाब्या पुरंदरेनी पुस्तकातून माता जिजाऊची आवेहलना केली त्याच काय वाकड केलं तुम्ही आज ही त्याचा सत्कार करणाऱ्या नीच नेत्यांच्या पाठी पुढे करत असता तुम्ही पैशासाठी लाचार होऊन.
सांगा तुम्ही कुठला पोवाडा मराठांनी लिहिला आहे रे ।महाराजांवरील पहिला पोवाडा माळी समाजातील महात्मा फुलेंनी लिहिला दुसरा मातंग समाजाच्या आण्णाभाऊ साठेंनी आणि तिसरा मुस्लिम समाजाच्या अमर शेख ने लिहिला.
कसला आणि कोनत्या गोष्टीचा गर्व करता देश स्वतंत्र झाल्या नंतर सर्व ब्राम्हण शहराकडे पळाले आणि तुम्ही त्यांच्या जमिनी बळकावून मोठे झालात सर्व पैसा बाई बाटली मध्ये उडवून संपल्यावर आता तुम्हाला आरक्षणाची आठवण झाली.
आज महाराष्ट्रात जातीयवाद होतोय तो ही फक्त तूमच्यामुळेच
शेवटी एवढंच सांगतो मराठा ही जात नाही शिवरायांच्या काळात 18 पगड जातीतील शूर मावळे एकत्र येऊन 1 गट बनवला होता त्याच नाव मराठा होत तिथून हा शब्द अस्तित्वात आला जमल्यास अभ्यास करा आत्मचिंतन करा खोटा मोठेपणा बाजूला ठेऊन. - न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील