पोलिस अधीक्षक साहेबांची पहिलीच भेट "ग्रेट भेट" अन् मैत्री घट्ट.


:: (आपके बारे में मुझे अकोला के SP जी.श्रीधर सर ने बता दिया है ! :-पोलीस अधिक्षक आर.राजा साहेब.)
:- बीड चे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक आर.राजा साहेब यांची किशन तांगडे यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
........ या वेळी पहिलीच भेट असल्यामुळे किशन तांगडे यांनी आर.राजा सर यांच्या आग्रहास्तव चहा-पाणी घेतले आणि त्यांच्या सोबत विविध विषयावर तीस मिनिटे गप्पा मारल्या.
         (अकोला चे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक जी.श्रीधर साहेब आणि बीडचे तात्कालीन कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार साहेब यांनी किशन तांगडे यांची कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक आर.राजा साहेब यांच्या सोबत फोन वर ओळख करून दिली.)
   ::::: पुनश्च एकदा SP साहेबांना खूप खूप शुभेच्छा. :::::.      
                      💐💐                                          #जय भीम#  . #जय शिवराय#.