Showing posts from October, 2020Show all
महर्षी वाल्मिकी जयंती’’
माजी पंतप्रधान स्वर्गीय “श्रीमती इंदिरा गांधी'' यांची पुण्यतिथी आणि 'सरदार वल्लभभाई पटेल' जयंती
न्हावा शेवा बंदर कामगार संघटना (अंतर्गत)ने पत्र देताच,सुरक्षा रक्षकांचा बोनस खात्यावर  झाला जमा...  रायगड सुरक्षा मंडळाची,सुरक्षा रक्षकांना,दिवाळीची अनोखी भेट.
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण. 
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचविले १ वर्षाच्या बाळाचे प्राण
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) युनियनच्या नामफलकाचा अनावरण उद्घाटन सोहळा संपन्न. 
चित्रपट क्षेत्रातील कामगारांच्या सेवेसाठी देवा ग्रुप चित्रपट संघटना सरसावली
ग्रामविकास व बंदरे राज्यमंत्री मान. अब्दुल सत्तार यांच्या.करंजा जेट्टीचे बांधकाम पाहणी. दौ-यासंदर्भात ठेकेदार व संबंधीत अधिका-यांना कडक सूचना.
आज बारा बलुतेदारांचे उपोषण
माथेरान मधील पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
उरण कोटनाका येथील काळा धोंडा हद्दीतील शेतक-यांची सिडको व रेल्वे प्रशासना कडून फसवणूक.   मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावचे पुनर्वसन साठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे.
उरण-पनवेल तालुक्यातील बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
उरणमध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा.
कसं कसं घडलं उरण !
द्रोणागिरी किल्ल्यावर दसरा उत्साहात साजरा.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने रवि रामकृष्ण घरत यांनी सोडविला नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न
शेकाप नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या नगरसेविका निधीतून पथदीपची (स्ट्रीट लाईट) व्यवस्था 
बीड नगरपालिकेला महिलांसाठी शौचालय बांधण्याची आवश्यकताच वाटत नाही, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्र्यांना लेखी तक्रार
डॉ, राधाकिसन पवार यांची सूडबुद्धीने कारवाई, कोविड कक्ष स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले, त्याच दवाखान्याला अनधिकृत म्हणून चौकशी, मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्तांना लेखी तक्रार 
सरपंच पतीच्या दादागिरीने बेलवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या खिंडीत
 डॉ. अशोक  थोरात दांमपत्यांची विभागीय चौकशी ५ वर्षापासून रखडलेली,तात्काळ चौकशी पूर्ण करून कारवाईसाठी, आयुक्तांना लेखी तक्रार:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत साहेब यांची भेट घेऊन किशन तांगडे यांनी त्यांच्या माध्यमातून सरकारला केली मागणी.
चि.आकाश संतोष जोगदंड याचे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट(NEET) 2020 मध्ये नेत्रदीपक यश संपादन
प्राथमिक शाळेच्या इमारतीस परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ मंडळ नवघरचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण   आमदार महेश बालदि यांच्या मध्यस्थि नंतर उपोषण स्थगित.   वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे महेश बालदि यांचे आश्वासन.
100 महिला कोरोना योध्द्यांचा    नगरसेवक विकास रेपाळे व  माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांनी केला सन्मान
वाढीव पाणी बिला संदर्भात प्रभाग समिती नुसार उपाययोजना करावी : नगरसेवक भरत चव्हाण यांची मागणी
नौपाडा कोपरी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; केंद्र सरकारने राज्याला आर्थिक मदत करावी'   शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची पंतप्रधान, अर्थमंत्री, कृषिमंत्र्यांकडे मागणी
एमआयडीसी प्रकल्पाच्या भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध.
पंचनामे न करता सरसकट आर्थिक नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.  आमदार, खासदार, मंत्री यांचे दौरे नको. अगोदर प्रत्यक्ष त्वरित नुकसान भरपाई द्या.कोकणातील शेतकरी तापले.
भगवानगडावरील उसतोड कामगारांच्या मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थीत रहावे --विवेक कुचेकर
शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या.   आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेची प्रशासनाकडे मागणी.
हाथरस बलात्कार ; वंचित बहुजन आघाडी,  वाल्मिक विकास संघाच्या वतीने कँडल मार्च  
  गायीच्या हंबरण्याचा गोंगाट एवढा झाला, बाईच्या किंकाळीचा आवाज पोहचलाच नाही..!
बाबरी मशीद निकाल हा देश हिताचा नाही,  लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल - ऍड. प्रकाश आंबेडकर
हाथरस अत्याचार प्रकरण;  योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो - ऍड. प्रकाश आंबेडकर
भटके--विमुक्त अ & ब.आदिवासीच्या हक्का पासुन वंचित:खंडू जाधव
नगराध्यक्ष साहेब..! नागसेन नगरचे रस्ता व नालीचे काम करा मग भूषाण दाखवा- लखन जोगदंड.  (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) येथील कॉलेज ते पंचशील नगर मार्गे पालवण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची माजी आमदारांनी व नगराध्यक्ष साहेबांनी उद्घाटने करूनही भूषाण दाखवले पण आज तागायत रस्ता व नालीचे काम झालेले नाही.अनेक वेळा उद्घाटने करूनही लोकप्रतिनिधींनी येथील नागरिकांची दिशाभूल केली आहे.मा.आ.जयदत्त क्षीरसागर, आमदार विनायक मेटे तसेच बीड नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी अतिशय थाटामाटात खड्डे असलेल्या व नाली नसलेल्‍या ठिकाणी स्टेज करून विकास काम करणार असल्याचे खोटे आश्वासने देऊन लोकांची मते मिळवली परंतु त्यांना लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही त्यांनी गेल्या काही वर्षांपासून संबंध बीड तालुक्यातील जनतेला मुर्खात काढण्याचे काम केले आहे. येणाऱ्या काळामध्ये बीड तालुक्यातील जनता यांनी न केलेल्या कामाचा लेखाजोखा लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार ज्यांच्या नावांमध्ये भारतभूषण हा शब्द आहे त्यांना साधे बीड भूषण सुद्धा करता आले नाही. बीड शहरातील रस्त्यांची नाल्यांची दयनीय अवस्था झालेली असतानाही झोपेचे सोंग घेणाऱ्या आमदार जयदत्त क्षीरसागर ,विनायक मेटे तसेच बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना आता तरी जाग येणार का असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे मा.शहराध्यक्ष लखन जोगदंड यांनी केला आहे. नुसतेच बीड शहरातील उपनगरांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यापेक्षा आधी काम करावे मग सांगावे या उक्तीप्रमाणे जमणार आहे की नाही असेही यावेळी वंचित बहुजन आघाडी बीडचे लखन  जोगदंड यांनी म्हटले आहे बीड शहरातील उद्घाटने केलेल्या सर्व कामांना गती देण्यासाठी तात्काळ उपाय योजना आखाव्यात जेणे करून सामान्य नागरिकांची विद्यार्थ्यांची तसेच वयोवृद्ध माणसांची वाहनधारकांची हेळसांड होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कामे न केल्याबद्दल आपला सामुहिक जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात येईल असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे लखन जोगदंड यांनी कळवले आहे.
लिबांगणेश येथे जिल्हा आरोग्य विभागाकडुन अॅन्टीजेन तपासणी शिबीराला सुरूवात 
उत्तरप्रदेश हाथरस येथील नराधमांना भरचौकात फाशी शिक्षा देण्यात यावी. - विवेक कुचेकर