भगवानगडावरील उसतोड कामगारांच्या मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थीत रहावे --विवेक कुचेकर
(बीड प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड,प्रकाश आंबेडकर व उसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा,शिवराज बांगर यांच्या प्रमुख उपस्थीत उसतोड कामगारांची पंढरी असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी उसतोड मजुरांच्या न्याय हक्कासाठी अनेक मागण्या घेवुन जाहीर मेळावा होणार आहे तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उसतोड मजुर ,मुकादम व वाहतुकदारानी मोठया संख्येने उपस्थीत रहावे असे नम्र आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रचारक विवेक(बाबा)कुचेकर यांनी केले आहे
आजपंर्यत उसतोड मजुराच्या जिवावर अनेक अनेक लोकांनी राजकारण केले आहे पंरतु आदरणीय प्रकाश आंबेडकर व उसतोड मजुराचे नेते प्रा,शिवराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली उसतोड मजुरांच्या नावाने राजकारण करणारंयाचा नवी रित व नव्या पंरपरेने ईतरांच्या राजकारणाचा दसरा काढण्यासाठी उसतोड कामगारांची पंढरी असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थीत व उसतोड मजुर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा,शिवराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दि,२५ आक्टोबर रोजी भव्य मेळावा होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उसतोड कामगार,वाहतुकदार व मुकादमानी मोठया संख्येने उपस्थीत रहावे असे नम्र आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रचारक विवेक (बाबा)कुचेकर यांनी केले आहे