लिबांगणेश येथे जिल्हा आरोग्य विभागाकडुन अॅन्टीजेन तपासणी शिबीराला सुरूवात 


(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड तालुका मौजे लिंबागणेश
 ग्रामीण भागातील वाढती कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे अन्टीजेन तपासणी
डॉ, रूपाली राऊत, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश आणि बीड जिल्हा रूग्णालयातील डॉ, शितल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री, ठोंबरे, श्री, लांडगे  लब टेक्निशियन करत असून आरोग्य कर्मचारी सगरे, उंडाळे, मार्कंड, आदी कर्मचारी सहकार्य करत आहेत.
 सुरू करण्यात आली असून काल दि, ३० सप्टेंबर रोजी ३० आणि १ ऑक्टोबर दुपार पर्यंत ४३ व्यावसायिकंची तपासणी करण्यात आली असून एकूण ७३ तपासणी केलेल्या  व्यावसायिकांची तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत....