माजी पंतप्रधान स्वर्गीय “श्रीमती इंदिरा गांधी'' यांची पुण्यतिथी आणि 'सरदार वल्लभभाई पटेल' जयंती

1) महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय “श्रीमती इंदिरा गांधी''  यांची पुण्यतिथी आणि 'सरदार वल्लभभाई पटेल' यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उप आयुक्त अशोक बुरपल्ले, इतर महापालिका कर्मचारी तसेच समाज बांधव आदी उपस्थित होते.     


2) 'राष्ट्रीय संकल्प दिन' व 'राष्ट्रीय एकता दिवस' निमित्त शपथ ग्रहण करताना  उप आयुक्त अशोक बुरपल्ले, इतर महापालिका कर्मचारी तसेच समाज बांधव