*चि.आकाश संतोष जोगदंड याचे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट(NEET) 2020 मध्ये नेत्रदीपक यश संपादन*
चौसाळा (दि.19) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट(NEET) 2020 च्या परीक्षेचा निकाल दिनांक 16 ऑक्टोंबरला लागला त्यामध्ये चौसाळा येथील येथील चि.आकाश संतोष जोगदंड याने नीट परीक्षेत 720 पैकी 603 गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल व गावच्या नावामध्ये मानाचा तुरा खोल्याबद्दल संबंध गाव त्याचे कौतुक करत आहे. या यशाच्या श्रेयामागे त्याचे स्वतःचे कष्ट मेहनत त्याचे गुरुजन ,आई वडील यांचे मार्गदर्शन व नातेवाईक मित्र परिवाराच्या शुभेच्छा आहेत. सर्वांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या केले व असे मत व्यक्त करत त्याने सर्वांचे आभार मानले.