आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेले कोयता बंद आंदोलन

च्या पार्शवभुमीवर व  स्वाभीमानी बीड जिल्हाध्यक्ष प्रा,शिवराज बांगर पाटील यांच्या  आदेशाने आज उसतोड कामगार  मुकादम व वाहतुकदार यांचा टॅम्पो बीड ऊस्मानाबाद जिल्हा हद्दीवरती पकडुन त्यांना वंचित बहुजन आघाडीचे बालाघाटचे नेते  विवेक कुचेकर,गेवराईचे किशोर भोले,लिबांगणेशचे गणेश वीर यांनी  आक्रमक भुमिका घेवुन सदरील मुकादम टोळीस जाब विचारून चोप देण्यात आला व  हा टेम्पो परत जळगाव याठीकाणी पाठविण्यात आला यापुढे  प्रा,शिवराज बांगर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकही गाडीच काय तर एकही कोयता बीड जिल्हयातुन बाहेर जाणार नाही असा सज्जड दम देण्यात आला