Showing posts from November, 2020Show all
कोविड कालावधी मध्ये समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त करताना उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील 
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांची शपथ घेऊन सांगा ठाणे महापालिकेच्या कारभारात अनियमितता घडून भ्रष्टाचार झालेला नाही का?   
विंधणे ग्रामपंचायत हद्दीत नियमबाह्य जमीन खरेदी विक्री    संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.
काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी घेतली विविध राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट. 
खोपटे बांधपाडा येथील स्म्शान भूमीच्या कामाचे भूमीपूजन 
किडनीआर्टरीमधील कॅल्सिफाइड ब्लॉकेज दूर करण्यासाठी भारतात प्रथमच इंट्रा-व्हॅस्क्युलरलिथोट्रिप्सी पद्धतीचा वापर
ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ढोल बजाओ आंदोलन  शासनाला पुन्हा एकदा निवेदन सादर 
4 नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा विभागामार्फत घेण्यात येणारा शटडाऊन रद्द
मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नांना यश उरण मध्ये सिडकोच्या माध्यमातून लवकरच सुरु होणार डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर
नागपाडा येथील व्यापारी वर्गांना नुकसान भरपाई देण्याची पुखराज सुथार यांची महाराष्ट्र शासनाकडे मागणी. 
उरण शहरातील प्रतीक अपार्टमेंट मध्ये लागली आग. सुदैवाने जीवितहानी टळली.आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
उरण शिवसेना शहर शाखेतर्फे मोफत मास्कचे वाटप. 
कोरोना बाधितांमध्ये लक्षणीय घट - ऑक्टोबर महिना दिलासाजनक - मात्र बेसावधपणा नको
नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध.सिडको मार्फत उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरातील २९५ गावात नैना प्रकल्प सुरु. 
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक दिनेश वाटवे यांच्यावतीने १९ ते ४५ वयोगटातील अत्यावश्यक सेवेतील महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना covid-19 चा एक लाखापर्यंतचा विमा व मोफत मास्क वाटप मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे.
भाजपा ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नगरसेविका मृणाल पेंडसे यांची निवड झाली असून त्याचे अभिनंदन करतांना ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे,भाजपा प्रदेश सरचिटणीस संदीप लेले,माजी नगरसेवक राजकुमार यादव,उपाध्यक्ष निलेश चव्हाण,कैलाश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते..