भाजपा ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नगरसेविका मृणाल पेंडसे यांची निवड झाली असून त्याचे अभिनंदन करतांना ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे,भाजपा प्रदेश सरचिटणीस संदीप लेले,माजी नगरसेवक राजकुमार यादव,उपाध्यक्ष निलेश चव्हाण,कैलाश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते..

ठाणे - भाजपा ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नगरसेविका मृणाल पेंडसे यांची निवड झाली असून त्याचे अभिनंदन करतांना ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे,भाजपा प्रदेश सरचिटणीस संदीप लेले,माजी नगरसेवक राजकुमार यादव,उपाध्यक्ष निलेश चव्हाण,कैलाश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते..