ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक दिनेश वाटवे यांच्यावतीने १९ ते ४५ वयोगटातील अत्यावश्यक सेवेतील महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना covid-19 चा एक लाखापर्यंतचा विमा व मोफत मास्क वाटप मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे..